Breaking News

MPL 2024| रत्नागिरी जेट्स सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये! नाशिक Qualifier 1 मध्ये पराभूत

MPL 2024
Photo Courtesy: X/Ratnagiri Jets

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) हे संघ आमनेसामने आले होते. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्सने 6 गडी राखून विजय मिळवला. या सह त्यांनी सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर (Divyang Hingnekar) याचे आक्रमक अर्धशतक निर्णायक ठरले.

बातमी अपडेट होत आहे…

(MPL 2024 Ratnagiri Jets Entered In The Final)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *