Breaking News

Paris Paralympic 2024: पुरुष बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारच्या नावे गोल्ड, भारताच्या खात्यात 9 वे मेडल

paris paralympic 2024
Photo Courtesy: X

Para Shuttler Nitesh Kumar Won Gold In Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताला पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार याने दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. बॅडमिंटन SL3 प्रकारात नितेशने संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या बेथेलला 21-14,18-21,23-21 असे हरवून सुवर्ण यश प्राप्त केले. हे भारताचे ह्या स्पर्धेतील एकूण नववे पदक आहे.

बातमी अपडेट होत आहे…

(Para Shuttler Nitesh Kumar Won Gold Medal In Paris Paralympic 2024)

तिची जगण्याचीही नव्हती अपेक्षा, आज Paris Paralympic 2024 मध्ये जिंकली देशासाठी दोन मेडल, कोण आहे Preeti Pal?