
Womens T20 World Cup 2024: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024 Final) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSW v SAW) यांच्या दरम्यान सामना झाला. सलग तीन विश्वचषक जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला आठ फलंदाज राखून पराभूत करत, दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाचा त्यांनी बदला घेतला.
An unbelieveable run-chase from South Africa as they produce an upset to knock Australia out and enter the final 🤩🎉#T20WorldCup | #AUSvSA 📝: https://t.co/LaUX6P9eZF pic.twitter.com/kAFAlNYY5k
— ICC (@ICC) October 17, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(South Africa Womens Entered In T20 World Cup 2024)