T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) ड गटातील सामना खेळला गेला. नव्याने क्रिकेट जगतातील प्रतिस्पर्धी बनत असलेल्या श्रीलंका व बांगलादेश (SLvBAN) यांच्यात झालेल्या या सामन्यात थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात अखेर बांगलादेशने विजय मिळवत सुरुवात केली. तर, श्रीलंकेला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज महमदुल्लाह (Mahmudullah) याने निर्णायक फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
The 21-year-old shined bright 🌟
Rishad Hossain wins the @aramco POTM award thanks to an incredible spell of spin bowling.#T20WorldCup pic.twitter.com/9caqlERKvb
— ICC (@ICC) June 8, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(T20 World Cup 2024 Bangladesh Beat Srilanka Mahmudullah Shines