![IND vs USA](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/team-india.jpg)
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) भारत आणि युएसए (IND vs USA) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपले वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंग याने 4 बळी घेत युएसएचा डाव 110 पर्यंत रोखला.
WT20 2024. WICKET! 19.6: Jessy Singh 2(7) Run Out Mohammed Siraj, United States Of America 110/8 https://t.co/OSLx3fUuNg #T20WorldCup #USAvIND
— BCCI (@BCCI) June 12, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(T20 World Cup 2024 IND vs USA India Restricted USA On 110 Arshdeep Took 4 Fer)