T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अ गटात भारत विरुद्ध युएसए (IND vs USA) सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल केला गेला नाही.
It's time for 🇺🇸 🆚 🇮🇳 in the Big Apple 🗽
India have won the toss and elected to field first against co-hosts USA.#T20WorldCup | #USAvIND | 📝: https://t.co/l3ueCxM0TP pic.twitter.com/nf73MLcADK
— ICC (@ICC) June 12, 2024
भारत प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज.
युएसए प्लेईंग इलेव्हन- शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, ऍंड्रीस गौस, ऍरॉन जोन्स (कर्णधार), कोरी ऍंडरसन, नितिश कुमार, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केन्जिगे, अली खान व सौरभ नेत्रावळकर.
(T20 World Cup 2024 IND vs USA India Won Toss Elected Bowl First)