Abhishek Sharma Century: झिम्बाब्वे विरूद्ध भारत (ZIM vs IND) यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) हरारे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शून्यावर बाद झालेला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने या सामन्यात 46 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले. …
Read More »Tag Archives: मराठी स्पोर्ट्स न्यूज
“वर्ल्डकप जिंकून आमचा साधा सत्कारही नाही”, बॅडमिंटनपटू Chirag Shetty ने बोलून दाखवली खदखद, क्रिकेटपटूंच्या…
Chirag Shetty: सध्या सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक विजयाचा जल्लोष सुरू आहे. जगभरातून संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच ठीकठिकाणी खेळाडूंना सन्मानित देखील केले जातेय. मात्र, असे असतानाच भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी (Chirag Shetty) याने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. India's badminton player Chirag Shetty said, "Thomas Cup …
Read More »उपांत्यपूर्व फेरीनंतर EURO 2024 चे सेमी फायनलिस्ट ठरले! नेदरलँड्सने नावे केली चौथी जागा
Euro 2024: युरो 2024 चे चारही उपांत्यपूर्व फेरीचे (Euro 2024 QF) सामने शनिवारी (6 जुलै) समाप्त झाले. अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने टर्कीचा 2-1 असा पराभव केला. यासह आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (Euro 2024 Semi Final) सामने देखील निश्चित झाले आहेत. 🥁 Introducing your final four… 🇪🇸 Spain🇫🇷 France🇳🇱 Netherlands🏴 …
Read More »WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी
WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल …
Read More »सचिनने जपली परंपरा! Wimbledon 2024 ला लावली हजेरी, ‘हे’ दिग्गजही सोबतीला
Sachin Tendulkar At Wimbledon 2024: सध्या लंडन येथे वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) खेळली जात आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सेंटर कोर्टवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने हजेरी लावली. Game. 𝘚𝘶𝘪𝘵. Match. @Wimbledon time, with @RalphLauren serving aces in the styling department. Always a …
Read More »आणखी काय हवं? Riyan Parag ला बाबांच्या हातून मिळाली डेब्यू कॅप, पाहा भावनिक विडियो
Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …
Read More »ZIM vs IND: भारताचे नवे टी20 पर्व आज झिम्बाब्वेत होणार सुरू! जाणून घ्या पहिल्या टी20 बद्दल सर्व
ZIM vs IND: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात दिसणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात शनिवारपासून (6 जुलै) भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व रवींद्र …
Read More »पेनल्टी शूटआउटमध्ये रोनाल्डोची पोर्तुगाल आऊट! फ्रान्स EURO 2024 च्या उपांत्य फेरीत
Euro 2024: युरो 2024 मधील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्या दरम्यान खेळला गेला. गोल शून्य बरोबरीत पूर्ण वेळ आणि अतिरिक्त वेळ गेल्यानंतर सामन्याचा निकालमध्ये लागला. फ्रान्सने यामध्ये 5-3 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. यासह पोर्तुगालचे अनुभवी खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) व पेपे (Pepe) यांच्या …
Read More »EURO 2024: यजमान जर्मनीचे स्वप्न भंगले! मेरीनोच्या गोलने स्पेन सेमी-फायनलमध्ये
EURO 2024: युरो 2024 मधील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना यजमान जर्मनी व स्पेन (GER vs SPA) यांच्या दरम्यान खेळला गेला. स्टुटगार्ट येथे झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिट शिल्लक असताना स्पेनच्या मिकेल मेरीनो …
Read More »INDW vs SAW: अखेर द. आफ्रिकेला लाभले यश! पहिल्या टी20 मध्ये भारत पराभूत, जेमिमाची झुंज अपयशी
INDW vs SAW: चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) येथे भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने नाबाद अर्धशतक झळकावले. मात्र, …
Read More »
kridacafe