Tag Archives: एशिया कप 2025

Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?

asia cup 2025

Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  Asia Cup …

Read More »

Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का

asia cup 2025

Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.‌ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का …

Read More »

Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर

asia cup 2025 schedule

Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना …

Read More »

ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ

asia cup 2025

Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे.  JUST IN: The 2025 edition of the men's Asia …

Read More »