आयपीएल 2024 (IPL 2024) च्या अंतिम सामन्यात केकेआर (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. यासह त्यांनी तिसऱ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली. त्यांच्या या यशानंतर संघाचा मेंटर गौतम गंभीर याच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. गंभीरमुळे संघाला हे यश मिळाल्याचे अनेक जण बोलत आहेत. मात्र, केकेआर (KKR) संघाच्या काही खेळाडूंनी …
Read More »Tag Archives: गौतम गंभीर
Gautam Gambhir ने पूर्ण केले वर्तुळ! कॅप्टन आणि मेंटर म्हणून उचलली KKR साठी IPL ट्रॉफी
Gautam Gambhir|आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई येथे पार पडला. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी नमवत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील या संघाने ही कामगिरी करून दाखवली. त्याचवेळी यंदा प्रथमच केकेआरचे मेंटर पद मिळवलेल्या गौतम गंभीर याने देखील संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. दहा …
Read More »IPL 2024 Final| या पाच नाईट रायडर्सने नेली गंभीरची KKR फायनलमध्ये
IPL 2024 Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दोन वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स व एक वेळचे विजेते सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) समोरासमोर येणार आहेत. रविवारी (26 मे) चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर त्यांच्या दरम्यान सामना होईल. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून पुढे आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची यावेळी संधी असेल. त्यांच्या आतापर्यंतच्या …
Read More »Team India New Head Coach| दिग्गजाने दाखवली BCCI च्या ऑफरला केराची टोपली, थेट म्हणाला, “नो”
Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवा मुख्य प्रशिक्षक भेटणार आहे. आगामी टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड हे आपल्या पदावरून पायउतार होतील. बीसीसीआयने (BCCI) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी जाहिरात देखील काढली असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. असे असले तरी, बीसीसीआय काही नावांबाबत आग्रही आहे. त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी काही माजी खेळाडूंसोबत …
Read More »Team India New Head Coach: ‘या’ चौघांपैकी एक असणार टीम इंडियाचा पुढचा द्रोणाचार्य, BCCI नेच धरला आग्रह
Team India New Head Coach| जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी20 विश्वचषकानंतर समाप्त होत आहे. त्यानंतर पुढील जवळपास साडेतीन वर्षासाठी बीसीसीआय (BCCI) नवा मुख्य प्रशिक्षक शोधतेय. अशात आता बीसीसीआयकडूनच चार नावांचा आग्रह धरला जात असल्याची बातमी समोर येत आहे. मागील जवळपास …
Read More »गंभीर तुला सलाम! KKR चा मेंटर बनताच केलेला फायनलचा वादा, पाहा तो व्हिडिओ
आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादवर मात केली. यासह केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. संपूर्ण हंगामात केकेआरने उत्तम सांघिक खेळ दाखवत इथपर्यंत मजल मारली आहे. असे असताना मैदानाबाहेर केकेआरचा मेंटर गौतम गंभीर याचे देखील मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. …
Read More »Team India New Head Coach| विश्वविजेता भारतीय दिग्गज मुख्य प्रशिक्षक बनण्यास इच्छुक; म्हणाला, “यांना नीट…”
Team India New Head Coach| भारतीय क्रिकेट संघ सध्या नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी20 विश्वचषानंतर समाप्त होईल. त्यामुळे जुलै महिन्यात भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल. बीसीसीआयने यासाठी जाहिरात प्रसारित केलेली आहे. त्यानंतर आता प्रथमच एक माजी खेळाडू आपण भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी उत्सुक असल्याचे …
Read More »
kridacafe