Breaking News

Tag Archives: टी20 विश्वचषक

एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड

Rohit Sharma

Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …

Read More »

टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये दणदणीत विजयाने श्रीगणेशा! गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित-रिषभचा कळस

T20 WORLD CUP

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने आयर्लंडवर वर्चस्व गाजवले. ‌गोलंदाजांनी आयर्लंडला केवळ 96 धावांवर रोखल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 8 गडी राखून …

Read More »

T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान …

Read More »

T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा …

Read More »

T20 World Cup| दक्षिण आफ्रिकेची शानदार विजयी सलामी, श्रीलंकेची सुरूवात नामुष्कीजनक पराभवाने

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SAvSL) संघ समोरासमोर आले होते. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव केवळ 76 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर 4 गडी गमावत फलंदाजांनी हे आव्हान पार …

Read More »

“10 वर्षात खूप अपयश पाहिले”, वर्ल्डकपआधी Sanju Samson ने केले मन मोकळे, रोहित-विराटबद्दल म्हणाला…

sanju samson

Sanju Samson Statement|भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) अमेरिकेत आहे‌. या विश्वचषकात भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. या विश्वचषकासाठी भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी मिळाली आहे. तत्पूर्वी, त्याने बीसीसीआयला एक मुलाखत दिली. यामध्ये तो आपल्या कारकिर्दीविषयी अनेक गोष्टी …

Read More »

T20 World Cup| ओमान-नामीबियात रंगला सुपर-ओव्हरचा थरार, 39 वर्षीय विझे ठरला हिरो

t20 world cup

T20 World Cup 2024|टी 20 विश्वचषक 2024 मध्ये तिसरा सामना नामीबिया विरुद्ध ओमान (NAMvOMN) यांच्या दरम्यान खेळला गेला. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात नामीबिया संघाने विजय मिळवला. Delivering in all facets of the game 👏 The Namibia talisman, David …

Read More »

T20 World Cup| पापुआ न्यू गिनीने विंडीजला झुंजवले, चेसच्या खेळीने यजमानांचा संघर्षपूर्ण विजय

IPL 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज व पापुआ न्यू गिनी (WIvPNG) यांच्या दरम्यान झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात दुबळ्या पापुआ न्यू गिनी संघाने यजमानांना चांगलेच झुंजवले. मात्र, अखेरीस अनुभवी रोस्टन चेस (Roston Chase) व आंद्रे रसेल यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला …

Read More »

कोण आहे Aaron Jones? T20 World Cup च्या पहिल्या सामन्यात ठोकले 10 षटकार, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा

aaron jones

Who Is Aaron Jones|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. डेल्लास येथे यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यूएसए संघाने सात गडी राखून 195 ही मोठी धावसंख्या सहज पार केली. त्यांच्या या ऐतिहासिक विजयात मधल्या फळीतील फलंदाज ऍरॉन जोन्स …

Read More »

T20 World Cup| उद्घाटनाच्या सामन्यात यजमान USA चा दणदणीत विजय, जोन्सने पाडला षटकारांचा पाऊस, केला विक्रमी चेस

t20 world cup

T20 World Cup 2024|नवव्या टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात दणक्यात झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) समोरासमोर आले. कॅनडाने दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना युएसएने अत्यंत जबरदस्त फलंदाजी करत 7 गड्यांनी विजय संपादन केला. ऍरॉन जोन्स (Aaron Jones) याने केवळ 40 चेंडूंमध्ये ठोकलेल्या नाबाद 94 धावा महत्त्वाच्या ठरल्या. …

Read More »