Cheteshwar Pujara Slams Team India After Kolkata Test Loss: भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची भर पडली असून, त्याने तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. Cheteshwar Pujara Slams …
Read More »Tag Archives: भारतीय क्रिकेट संघ
WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?
Freedom Trophy 2025: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2025-2027) च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) या कसोटी मालिकेला शुक्रवारी (14 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेती असलेली दक्षिण आफ्रिका भारताला घरच्या मैदानावर आव्हान देईल. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेली विजयाची लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा …
Read More »Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा
Apollo Tyres Become Indian Cricket Team New Sponsor: भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य प्रायोजक मिळाला आहे. अग्रगण्य टायर कंपनी असलेल्या अपोलो टायर्सने 2027 पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रायोजकाचे हक्क स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. ते ड्रीम इलेव्हनची जागा घेतील. विशेष म्हणजे ड्रीम इलेव्हनपेक्षा जास्त रकमेचा हा करार झालेला आहे. 🚨 APOLLO …
Read More »Birmingham Test साठी बदलणार टीम इंडिया? प्लेईंग 11 मधून या दोघांचा पत्ता कट
Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे. Team India Probable …
Read More »1983 Cricket World Cup: कहाणी कपिल आणि कंपनीच्या यशाची, सुरुवात भारताच्या सोनेरी क्रिकेट अध्यायाची!
1983 Cricket World Cup Triumph: तारीख 25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अविस्मरणीय ठरलेला दिवस (1983 Cricket World Cup). द कपिल देवने (Kapil Dev) लॉर्ड्सच्या गॅलरीत (Lords Cricket Ground) ती वर्ल्डकपची झळाळती ट्रॉफी उचलली आणि भारतीय क्रिकेटच्या अभुतपूर्व अध्यायाचा नारळ फुटला. सर्वच देशवासीयांसाठी अत्याधिक आनंदाचा …
Read More »WTC 2025-2027 मध्ये टीम इंडिया पुढे ‘या’ सहा संघांचे आव्हान, वाचा पूर्ण शेड्युल
WTC 2025-2027 India Schedule: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची 2023-2025 ही सायकल नुकतीच समाप्त झाली. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ही मानाची गदा जिंकली. त्यानंतर आता डब्लूटीसी 2025-2027 या सायकलला सुरुवात होत आहे. या नव्या सायकलमध्ये भारतीय संघ कोणाविरुद्ध खेळणार यावर एक नजर टाकूया. WTC 2025-2027 India Schedule नव्या सायकलची …
Read More »India Tour Of England 2025: इंग्लंड दौऱ्याआधी गिल-गंभीरची पत्रकार परिषद, वाचा काय-काय म्हणाले
India Tour Of England 2025 Press Conference: आयपीएलच्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (6 जून) इंग्लंडला रवाना होईल. या दौऱ्याला जाण्यापूर्वी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांनी एकत्रित पत्रकार …
Read More »कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत, WTC 2025-2027 साठी…
Team India New Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात असेल. रोहितनंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. Who Will Team India Next Test Captain या वर्षाच्या …
Read More »भारतीय क्रिकेटमध्ये वादळ! Gautam Gambhir चा युवा खेळाडूवर सनसनाटी आरोप ?
Gautam Gambhir On Dressing Room Talk: सध्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) परिस्थिती आलबेल नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघात दोन गट तयार झाल्याची चर्चा आहे. तसेच, कर्णधारपदावरून काही खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जाते. असे असतानाच, आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याविषयी एक महत्त्वाचे …
Read More »इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, अनुभवी खेळाडूचे 15 महिन्यांनी पुनरागमन
Team India For England T20 Series: इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारत ही मालिका खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची निवड करण्यात आली असून, शमी तब्बल 15 महिन्यानंतर भारतीय संघात दिसेल. Team India For England T20 …
Read More »
kridacafe