Team India Victory Parade: टी 20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी (4 जुलै ) मायदेशी आगमन झाले. पहाटे दिल्ली येते पोहचल्यानंतर सायंकाळी संघ मुंबई येथे दाखल झाला. यानंतर संघाचा सत्कार समारंभ वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे पार पडला. जगातील सर्वात मोठे क्रिकेटप्रेमी म्हणल्या जाणाऱ्या मुंबईकरांनी त्याच प्रकारे संघाचे स्वागत केले. मरीन …
Read More »Tag Archives: भारतीय क्रिकेट संघ
जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…
Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. #WATCH | Indian Cricket team meets …
Read More »VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल
Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले. Jubilation in the air 🥳 The #T20WorldCup Champions have arrived …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …
Read More »IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा
IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार …
Read More »झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ
Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल …
Read More »भारताच्या Champions Trophy 2013 विजयाची 12 वर्ष! धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भरलेले ट्रॉफी कॅबिनेट
Team India’s Champions Trophy 2013 Victory: Team India Champions Trophy 2013 Triumph: तारीख 23 जून 2013, मैदान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियम, सामना होता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा अंतिम सामना. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि वनडे वर्ल्ड चॅम्पियन भारत. स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ या मिनी वर्ल्डकप साठी भिडणार होते. दोन्ही …
Read More »Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम
Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी हे मोठे संघ भारताचा दौरा करतील. सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश …
Read More »टीम इंडियासोबत असणारी ‘ती’ एकमेव महिला कोण? पुण्याशी आहे खास नाते, नक्की वाचा Rajal Arora विषयी
Who Is Rajal Arora? सध्या भारतीय क्रिकेट संघ युएसए व वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघासह एक मोठा सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित दिसतो. मात्र, या सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला सातत्याने दिसून येत असते. ती महिला नक्की कोण आहे? याविषयी आपण जाणून घेणार …
Read More »