Breaking News

Tag Archives: Ajinkya Rahane

तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन

ajinkya rahane

Ajinkya Rahane On Marathwada Flood: सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. विशेषता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने राज्यातील सर्व नागरिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले. Ajinkya Rahane On Marathwada Flood Ajinkya …

Read More »

Rahane-Pujara साठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI चा मोठा निर्णय

rahane-pujara

Rahane-Pujara Not Picked For Duleep Trophy: भारतातील दुसरी महत्त्वाची प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागाच्या संघाची निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा करेल. मात्र, भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे …

Read More »

आयपीएल 2025 मध्ये Ajinkya Rahane ची धमाकेदार सुरूवात! पाहा नेत्रदीपक षटकारांचा व्हिडिओ

ajinkya rahane

Ajinkya Rahane Fiery Start In IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKRvRCB) आमने सामने आले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या केकेआरने 174 धावा उभ्या केल्या. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आक्रमक अर्धशतक झळकावले. First match as #KKR …

Read More »

Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? काही महिन्यातच बदलणार कसोटी संघाचे रूप

indian cricket team

Indian Cricket Team In 2025: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, …

Read More »

Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी

AJINKYA RAHANE

Ajinkya Rahane As Captain: मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) सामन्यात मुंबईने विजेतेपद पटकावले. तब्बल 27 वर्षांनी मुंबईला ही मानाची स्पर्धा जिंकता आली. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Captain Ajinkya Rahane) याने पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यात यश मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमधील आता …

Read More »

तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

irani trophy

Irani Trophy 2024: लखनऊ येथे झालेला इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) सामना अनिर्णित राहिला. रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रणजी विजेत्या मुंबई संघाने (Mumbai Cricket Team) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आपल्या नावे केली. तब्बल 27 वर्षानंतर …

Read More »