Breaking News

Tag Archives: AUSvENG

तब्बल 104 वर्षांनंतर! पर्थ कसोटी ठरली Ashes Series मधील रेकॉर्डब्रेकर, वाचा सारे विक्रम

ashes series

Ashes Series 2025-2026: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची पहिली कसोटी दुसऱ्या दिवशी समाप्त झाली. पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय संपादन केला. मिचेल स्टार्क व ट्रेविस हेड या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र, अवघ्या दोन दिवस चाललेल्या या कसोटीत अनेक नवे विक्रम बनले. त्यावर …

Read More »

हेडच्या शतकी तडाख्याने ऑस्ट्रेलियाची Ashes 2025-2026 मध्ये विजयी सुरुवात, पर्थ कसोटी दुसऱ्याच दिवशी निकाली

ashes 2025-2026

Ashes 2025-2026 Perth Test Day 2: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची ऍशेस 2025-2026 मालिकेतील पहिली कसोटी दुसऱ्याच दिवशी समाप्त झाली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्स राखून सामना जिंकला. अवघड खेळपट्टीवर ट्रेविस हेड (Travis Head) याने तुफानी शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. सामन्यात …

Read More »

Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज

ashes 2025-2026

Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल. Ashes 2025-2026 Preview ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान …

Read More »

T20 World Cup| ऑस्ट्रेलियाने दाखवला इंग्लंडला इंगा, पराभवाने गतविजेते विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

T20 WORLD CUP

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला …

Read More »