Tag Archives: Latest Football News

या तिघांपैकी एक बनणार Indian Football Team चा हेड‌ कोच! AIFF लवकरच करणार घोषणा, AFC 2026

indian football team

Indian Football Team New Head Coach: भारतीय फुटबॉल संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या काढलेल्या जाहिरातीसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तयार केलेल्या समितीने तीन नावे अंतिम केली आहेत. त्यापैकी एकाच्या हातात भारतीय फुटबॉलची जबाबदारी दिली जाईल.  AIFF …

Read More »

चेल्सीने उंचावला FIFA Club World Cup 2025! पीएसजीची अंतिम सामन्यात सपशेल शरणागती

fifa club world cup 2025

Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची सोमवारी सांगता झाली. चेल्सी विरूद्ध पीएसजी (Chelsea vs PSG) अशा झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीने 3-0 असा दणदणीत विजय मिळवून, क्लब वर्ल्डकप उंचावला. यासह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा चेल्सी एकमेव क्लब ठरला आहे. Chelsea FC Won FIFA Club …

Read More »

FIFA Club World Cup 2025 ची फायनल ठरली! Chelsea vs PSG रंगणार महामुकाबला

fifa club world clup 2025 final

FIFA Club World Cup 2025 Final: अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या ‌फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंडमधील चेल्सी (Chelsea FC) व फ्रान्सचा पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) हे दोन्ही संघ या अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. न्यूयॉर्क येथे 13 जुलै रोजी हा अंतिम …

Read More »

भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून Antonio Lopez Habas यांच्या नावाची चर्चा का? 68 वर्ष वय तरीही…

antonio lopez habas

Antonio Lopez Habas Favourite For Indian Football Team New Head Coach: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहिरात काढली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 13 जुलै असून, त्यानंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र, या पदासाठी स्पेनचे अनुभवी प्रशिक्षक ऍंटोनियो लोपेझ हबास …

Read More »

धक्कादायक! पोर्तुगालचा स्ट्रायकर Diogo Jota चे निधन, 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लग्नाला झालेले फक्त 10 दिवस

diogo jota

Diogo Jota Passed Away In Car Accident: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा स्टार स्ट्रायकर डिओगो जोटा याचे गुरुवारी (3 जून) अपघाती निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. या अपघातात त्याचा भाऊ देखील मृत्युमुखी पडला असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दहा दिवसांपूर्वीच जोटा याचे लग्न झाले होते.  BREAKING NEWS: Desperately sad …

Read More »

FIFA Club World Cup 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने ठरले, 8 अव्वल संघ आमने-सामने

FIFA CLUB WORLD CUP 2025

FIFA Club World Cup 2025 Quarter Finals: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. राऊंड ऑफ 16 च्या समाप्तीनंतर अव्वल आठ संघ आता मैदानात दिसतील. राऊंड ऑफ 16 मध्ये अनेक दिग्गज संघांना पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीचे सामने शनिवारी (5 जुलै) आणि रविवारी (6 जुलै) खेळले …

Read More »