Tag Archives: Smriti Mandhana

बिग ब्रेकिंग! दोन तास शिल्लक असतानाच Smriti Mandhana चा विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण धक्कादायक

smriti mandhana

Smriti Mandhana Marriage Postponed: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणार होता. मात्र, आता हा विवाहसोहळा पुढे ढकलला गेल्याचे सांगितले जात आहे. स्मृतीचे वडिल श्रीनिवास (Smriti Mandhana Father) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा निर्णय घेण्यात आला. Smriti Mandhana Marriage Postponed सांगली येथे …

Read More »

आजपासून Womens Cricket World Cup 2025 ची रणधुमाळी! भारतही दावेदार, बक्षिसांची होणार खैरात

womens cricket world cup 2025

ICC Womens Cricket World Cup 2025: मंगळवारी (30 सप्टेंबर) तेराव्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारत व श्रीलंका संयुक्तरीत्या या स्पर्धेचे यजमानपद भूषवतील. स्पर्धेत यावेळी एकूण आठ संघ सहभागी होत असून, यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जातात. Which team is going to add …

Read More »

Smriti Mandhana कडून ऑस्ट्रेलियाची धुलाई! 50 चेंडूत ठोकले ऐतिहासिक शतक

smriti mandhana

Smriti Mandhana Hits Fastest ODI Century For India: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (INDW vs AUSW) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ‌413 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने ऐतिहासिक फटकेबाजी केली. अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने भारतासाठी महिला …

Read More »

Smriti Mandhana T20I Century: स्मृतीने दाखवला क्लास, पहिल्या टी20 मध्ये झळकावले वादळी शतक

smriti mandhana t20i century

Smriti Mandhana T20I Century vs England: इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला (ENGW vs INDW) यांच्यातील पहिला टी20 सामना ट्रेंटब्रिज येथे खेळला गेला. या सामन्यात स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने समोरून भारतीय संघाचे नेतृत्व करत शानदार शतक झळकावले. तिने प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली. Maiden …

Read More »

कोण आहे क्रिकेटविश्वात चर्चा होत असलेली Ira Jadhav ? नाबाद 346 ची खेळी आणि तिच्याबद्दल बरंच काही

IRA JADHAV

Ira Jadhav Triple Century: महिलांच्या देशांतर्गत अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत रविवारी (12 जानेवारी) मुंबई विरुद्ध मेघालय असा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या 14 वर्षीय आयरा जाधव (Ira Jadhav) हिने विक्रमी त्रिशतकी खेळी केली. तिने नाबाद 346 धावा करताना अनेक विक्रम मोडीत काढले. या आर्टिकलमध्ये आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया. 3⃣4⃣6⃣* …

Read More »

Womens T20 World Cup: श्रीलंकेला एकतर्फी लोळवत भारतीय संघाची मुसंडी, सेमी-फायनलच्या आशा उंचावल्या

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताने आपला तिसरा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध (INDW v SLW) खेळला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयाने आपल्या गटात दुसऱ्या …

Read More »

VIDEO: दिव्यांग मुलीसाठी Smriti Mandhana चे स्पेशल गिफ्ट, कौतुकाचा होतोय वर्षाव, पाहा व्हिडिओ

smriti mandhana

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धा खेळत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा (INDW vs PAKW) सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 40 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, त्यानंतर तिने केलेल्या …

Read More »

टीम इंडियाने पुन्हा उडवला पाकिस्तानचा धुव्वा! Womens Asia Cup मध्ये ‘हरमन’सेनेची विजयी सलामी

womens asia cup

Womens Asia Cup: बांगलादेश येथे सुरू झालेल्या महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धेत शुक्रवारी (19 जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDW vs PAKW) असा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सलामीवीरांच्या कामगिरीमुळे भारताने हा विजय साकार केला. For her …

Read More »

INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत

INDW vs SAW

INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.‌ A clinical 🔟-wicket win in the 3rd …

Read More »

ICC Player Of The Month: बुमराह आणि स्मृतीने गाजवला जून महिना, आयसीसीनेही केला सन्मान

ICC PLAYER OF THE MONTH

ICC Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी जून महिन्यासाठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या (ICC Player Of The Month) नावांची घोषणा केली आहे.  पुरुष विभागात भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि महिला विभागात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. A dream run …

Read More »