भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा केली होती. आता बीसीसीआयने भारतीय संघात अचानक एक बदल केला आहे. या संघात आता अष्टपैलू शिवम दुबेचा (Shivam Dube) समावेश करण्यात आला आहे. शुभमन गिल (Shubman Gill) या …
Read More »Tag Archives: Team India
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ
Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल …
Read More »कमिन्सच्या हॅट्ट्रिकमुळे जुळून आला अजब योगायोग, आता भारताला T20 World Cup जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!
Pat Cummins Hattrick :- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बांगलादेशविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात विकेट्सची हॅट्ट्रिक घेत संघाला २८ धावांनी सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासह कमिन्स टी२० विश्वचषक २०२४ मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलावहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज …
Read More »Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम
Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी हे मोठे संघ भारताचा दौरा करतील. सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश …
Read More »T20 World Cup : विजयरथावर स्वार भारताची वाढली चिंता! सुपर 8 सामन्यांपूर्वी धडाकेबाज फलंदाज जखमी
Suryakumar Yadav Injury : टी20 विश्वचषक 2024च्या (T20 World Cup 2024) साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारत संघ सुपर आठ सामन्यांच्या तयारीला लागला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध भारताला सुपर आठ फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. परंतु …
Read More »‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; हरभजन सिंगचा सल्ला
Harbhajan Singh On Gary Kirsten: टी20 विश्वचषक 2024 मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …
Read More »टीम इंडियासोबत असणारी ‘ती’ एकमेव महिला कोण? पुण्याशी आहे खास नाते, नक्की वाचा Rajal Arora विषयी
Who Is Rajal Arora? सध्या भारतीय क्रिकेट संघ युएसए व वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघासह एक मोठा सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित दिसतो. मात्र, या सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला सातत्याने दिसून येत असते. ती महिला नक्की कोण आहे? याविषयी आपण जाणून घेणार …
Read More »Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार
Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र …
Read More »भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!
Virat Kohli :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. …
Read More »एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड
Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …
Read More »
kridacafe