T20 World Cup 2024|नवव्या टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात दणक्यात झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) समोरासमोर आले. कॅनडाने दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना युएसएने अत्यंत जबरदस्त फलंदाजी करत 7 गड्यांनी विजय संपादन केला. ऍरॉन जोन्स (Aaron Jones) याने केवळ 40 चेंडूंमध्ये ठोकलेल्या नाबाद 94 धावा महत्त्वाच्या ठरल्या. …
Read More »
kridacafe