Tag Archives: Women’s T20 World Cup 2024

न्यूझीलंडच्या शिरावर Womens T20 World Cup 2024 चा ताज! द. आफ्रिकेच्या महिलाही फायनलमध्ये चोक

WOMENS T20 WORLD CUP 2024

Womens T20 World Cup 2024 Final: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड (SAW v NZW) आमने-सामने होते. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात न्यूझीलंडने सरशी साधत प्रथमच महिला टी20 क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. तर, दक्षिण आफ्रिकेला पुरुष …

Read More »

पाकिस्तानच्या पराभवासह Womens T20 World Cup मधून टीम इंडियाचीही एक्झिट, न्यूझीलंड सेमी-फायनलमध्ये

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: युएई येथे होत असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup) स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला (NZW v PAKW) या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत व्हावे लागल्याने, भारतालाही मायदेशाचे तिकीट काढावे लागले. पाकिस्तान संघाने विजय मिळवला असता तर, भारतीय …

Read More »

Womens T20 World Cup: भारताकडून पुन्हा पाकिस्तान चित! विजयासह टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. पहिला सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून विजय संपादन …

Read More »

Womens T20 World Cup: हरमनसेनेने पाकिस्तानला 105 धावांत रोखले, अरुंधती-श्रेयंकाचा भेदक मारा

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (6 ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघ (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. भारतीय महिला संघाने जबरदस्त गोलंदाजी करत, पाकिस्तानचा डाव 105 …

Read More »

महिला टी20 विश्वचषकासाठी Team India ची घोषणा! पहिल्या विश्वविजयासाठी ‘हरमन ब्रिगेड’ सज्ज, वाचा कोण-कोण आहे संघात

TEAM INDIA

Team India For Women’s T20 World Cup 2024: आगामी महिला टी20 विश्वचषकासाठी (Women’s T20 World Cup 2024) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वात भारताचा 15 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होईल. हा विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून युएई येथे खेळला जाईल. 🚨 NEWS 🚨 Presenting …

Read More »