
Teams For Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली (Rohit Sharma-Virat Kohli) हे मात्र स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. हे संघ केवळ पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी असतील.
🚨 NEWS 🚨
Squads for first round of #DuleepTrophy 2024-25 announced
All The Details 🔽 @IDFCFIRSTBankhttps://t.co/EU0RDel975
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 14, 2024
पहिल्या फेरीचा सामन्यांना 5 सप्टेंबर पासून सुरुवात होईल. हे सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर व बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळले जातील.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
टीम अ: शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिध्द कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र , शाश्वत रावत.
टीम ब: अभिमन्यू ईस्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
टीम क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, वैशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, संदीप वॉरियर, आर्यन जुयाल.
टीम ड: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.
(Teams Annouced For Duleep Trophy 2024 Gill Ruturaj Shreyas Abhimanyu Lead)
Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच