Breaking News

Womens T20 World Cup: भारताकडून पुन्हा पाकिस्तान चित! विजयासह टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

womens t20 world cup
Photo Courtesy; X/BCCI Womens

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. पहिला सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून विजय संपादन केला. तीन बळी मिळवणारी वेगवान गोलंदाज अरूंधती रेड्डी (/Arundhati Reddy) सामन्याची मानकरी ठरली.

बातमी अपडेट होत आहे…

(Womens T20 World Cup 2024 India Beat Pakistan By 6 Wickets)

Womens T20 World Cup: हरमनसेनेने पाकिस्तानला 105 धावांत रोखले, अरुंधती-श्रेयंकाचा भेदक मारा