Breaking News

ZIM vs IND: अभिषेकच्या तडाख्यानंतर ऋतू-रिंकूचा झंझावात! भारताचा 234 धावांचा डोंगर

zim vs ind
Photo Courtesy: X/BCCI

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दुसरा सामना खेळत असलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वेगवान शतक झळकावले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने नाबाद 77 व रिंकू सिंग याने 48 धावांची नाबाद वेगवान खेळी केली. यामुळे भारताने या मैदानावरील सर्वाधिक 234 धावा उभ्या केल्या.

बातमी अपडेट होत आहे…

(ZIM vs IND India Post 234 Abhishek Century Ruturaj And Rinku Contribute)