
Andre Russell Announced Retirement From International Cricket: वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत तो अखेरच्या वेळी खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी, तो व्यावसायिक क्रिकेट खेळत राहणार आहे.
Andre Russell Announced Retirement From International Cricket
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Mitchell Starc ने गाजवली 100 वी कसोटी! इतके सारे रेकॉर्ड केले जमीनदोस्त
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।