Jwala Gutta Donating Breast Milk: भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आक्रमक खेळ व स्पष्टवक्तेपणामुळे ओळख बनवलेल्या ज्वालाने ममत्वाचे नवे उदाहरण घालून दिले. अनाथ अर्भकांसाठी ज्वाला मागील चार महिन्यापासून ब्रेस्ट मिल्क दान करतेय. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. Jwala Gutta Donating Breast …
Read More »admin
PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ
Ankush Rathee Left Bengaluru Bulls Squad In PKL 12: प्रो कबड्डी लीग 2025 सुरू होऊन अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी उलटला नाही. स्पर्धेतील पहिला लेग संपल्यानंतर स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागत, बेंगळुरू बुल्स व त्यांचा हंगामाच्या सुरुवातीचा कर्णधार अंकुश …
Read More »Asia Cup 2025 मध्ये भारताची विजयी सलामी! दुबळ्या UAE ची सपशेल शरणागती
India Beat UAE In Asia Cup 2025: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या सामन्यात यजमान युएईला 9 गडी राखून एकतर्फी पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) …
Read More »आजपासून Asia Cup 2025 चे ‘रन’युद्ध! भारत दावेदार मात्र वाट खडतर
Asia Cup 2025 Starts Tonight: आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग (AFG vs HK) या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. एकूण आठ संघांच्या या स्पर्धेत गतविजेता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचवेळी इतर संघांपासून देखील भारताला सावध …
Read More »इतिहास घडला! CAFA Nations Cup 2025 मध्ये भारत तिसरा! अनुभवी ओमानला चारली धूळ
CAFA Nations Cup 2025: नवे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील (Khalid Jamil) यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय फुटबॉल संघाने इतिहास नोंदवला आहे. उझबेकिस्तान व ताजिकिस्तान येथे झालेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला लढतीत भारताने अनुभवी ओमानला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे पराभूत केले. भारताच्या फुटबॉल इतिहासातील हा …
Read More »“Kapil Dev मोठा मॅच-फिक्सर”, दिग्गजाचे गंभीर आरोप, 90 च्या दशकातील घटना…
Yograj Singh Match Fixing Allegation On Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना जगभरात आदराने पाहिले जाते. मात्र, आता त्यांच्याविषयी एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले व माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी खळबळजनक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी थेट कपिल देव यांना मॅच फिक्सर …
Read More »Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?
Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Asia Cup …
Read More »भारताने उंचावला Asia Cup Hockey 2025, अजिंक्य राहत मिळवले वर्ल्डकप तिकीट
Asia Cup Hockey 2025: राजगिर येथे झालेल्या आशियात चषक हॉकी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला 4-1 असे सहज पराभूत करत चौथ्यांदा या मानाच्या स्पर्धेचा मुकुट मिळवला. या विजेतेपदासोबतच भारताने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली. Indian Hockey Team Won Asia Cup …
Read More »US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता
US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 😘🏆✌🏻1️⃣ pic.twitter.com/yX2bSB2nuz …
Read More »जमील पर्वाची सनसनाटी सुरूवात! CAFA Nations Cup 2025 च्या पहिल्याच सामन्यात मिळवला विजय
India Beat Tajikistan In CAFA Nations Cup 2025: भारतीय पुरुष फुटबॉल संघाने ताजिकिस्तान येथे खेळल्या जात असलेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात यजमान ताजिकिस्तानला 2-1 असे पराभूत करत सनसानाटी निकाल नोंदवला. खालिद जमील (Khalid Jamil) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच …
Read More »
kridacafe