Italy Cricket Team Qualified For T20 World Cup 2026: नेदरलँड्स येथे होत असलेल्या टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेच्या युरोप क्वालिफायरमध्ये इटली संघाने इतिहास रचला आहे. स्कॉटलंड विरुद्ध जर्सी या सामन्यात जर्सी संघाने विजय मिळवताच, इटली संघ 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरला. ते प्रथमच क्रिकेटचा कोणताही विश्वचषक खेळतील. Italy 🇮🇹 has qualified …
Read More »admin
Wimbledon 2025: विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी Carlos Alcaraz फायनलमध्ये! फ्रित्झची झुंज अपयशी
Carlos Alcaraz In Wimbledon 2025 Final: विम्बल्डन 2025 च्या पुरुष एकेरीचा पहिला उपांत्य सामना पार पडला. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कारेझ याने पाचव्या मानांकित टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याला चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मात दिली. यासह अल्कारेझ सलग तिसऱ्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहोचला. Carlos Alcaraz …
Read More »दिवा पुन्हा येतेय! Nikki Bella करतेय WWE मध्ये पुनरागमनाची तयारी
Nikki Bella Preparing For WWE Return: डब्लूडब्लूई सुपरस्टार निक्की बेला (Nikki Bella) हिने तिच्या WWE पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ही माजी दिवाज चॅम्पियन स्क्वेअर सर्कलमध्ये परतण्याची तयारी करतेय. Nikki Bella Preparing For WWE Return फेब्रुवारीमध्ये झालेल्या महिला रॉयल रंबल (Womens Royal Rumble) सामन्यात तिने अचानक हजेरी लावली होती. जो तिचा …
Read More »Jasprit Bumrah On Lords Honours Board: लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर आला बूम-बूम! यापूर्वी या भारतीयांना मिळालाय मान, वाचा संपूर्ण यादी
Jasprit Bumrah On Lords Honours Board: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर संपवला. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. यासह …
Read More »ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर
ENG vs IND Lords Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचे मनसुबे उधळून लावले. शतकवीर जो रूट (Joe Root) याला बाद करत बुमराहने एक …
Read More »Tennis Player Radhika Yadav ची वडिलांनीच केली ह’त्या, धक्कादायक कारण उघड
Tennis Player Radhika Yadav Murder Case: हरियाणाची युवा टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी ह’त्या केली आहे. लोकांच्या टोमण्यांना त्रासून, त्यांनी ही ह’त्या केल्याचे समजते. राधिकाच्या वडिलांनी आपला पुन्हा कबूल केला आहे. Tennis Player Radhika Yadav Murder Case गुरुग्राम येथील 25 वर्षीय राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील नामांकित टेनिसपटू होती. …
Read More »IPL Ticket Scam: आयपीएलमध्ये आणखी एक घोटाळा, राज्य संघटनेचा अध्यक्षच निघाला मास्टरमाईंड, 5 अटकेत
IPL Ticket Scam: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम नुकताच पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आता हंगाम समाप्त होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतर, आणखी एक वाद आयपीएल 2025 (IPL 2025) सोबत जोडला गेला आहे. IPL Ticket Scam CID …
Read More »ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Lords Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (10 जुलै) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने बॅझबॉल न दाखवता पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळले. जो रूट याने नाबाद 99 धावा करताना ओली पोप व बेन …
Read More »Joe Root एकटा बास! भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज
Joe Root Complete 3000 Test Runs Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने इंग्लंडचा डाव सावरला. आपल्या या खेळी दरम्यान त्याने भारताविरुद्ध एक मोठा टप्पा गाठला. Joe Root …
Read More »Asian Youth Games 2025: भारताच्या कबड्डी संघात महाराष्ट्राचे सहा जण
Asian Youth Games 2025: बहारीन येथील मनमा येथे होणाऱ्या तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय मुले व मुलींच्या संभाव्य कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुलांच्या संघात महाराष्ट्र व विदर्भाच्या प्रत्येकी दोन मुलांचा तर, मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या दोन मुलींचा समावेश आहे. पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये कबड्डी खेळ खेळला जाईल. Selected U-18 …
Read More »
kridacafe