
Hockey India League 2025: हॉकी इंडिया आयोजित हॉकी इंडिया लीग 2025 (Hockey India League 2025) स्पर्धेच्या पुरुष विभागातील अंतिम सामना रार बंगाल टायगर्स (Rarh Bengal Tigers) व हैदराबाद तुफान्स (Hyderbad Toofans) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत आक्रमक अशा झालेल्या या अंतिम सामन्यात बंगाल टायगर्स संघाने 4-3 असा विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावे केले.
𝗧𝗛𝗘 𝗧𝗜𝗚𝗘𝗥𝗦 𝗛𝗔𝗩𝗘 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟𝗟𝗬 𝗖𝗟𝗔𝗜𝗠𝗘𝗗 𝗧𝗛𝗘 𝗝𝗨𝗡𝗚𝗟𝗘! 🐅
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 – Hockey India League 2025! 🥇#Final #HeroHockeyIndiaLeague #ShrachiRarhBengalTigers #HockeyKaJashn #HeroHIL #HILisBack #ShrachiSports pic.twitter.com/qaHrtYsv9V
— Shrachi Rarh Bengal Tigers (@srbt24) February 1, 2025
Rarh Bengal Tigers Won Hockey India League 2025
बातमी अपडेट होत आहे…