admin

कोल्हापूरच्या स्वप्निलचा कांस्यवेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताला जिंकून दिले तिसरे मेडल

paris olympics 2024

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Won Bronze: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये भारताचे तिसरे मेडल आले आहे. पुरुष 50 मी थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. या प्रकारात फायनल खेळणारा व पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. BRONZE MEDAL FOR SWAPNIL KUSALE 🥉 – …

Read More »

इतिहास लिहिला गेला! मनू भाकेरने सरबजोतसह भारताच्या पदरात टाकले दुसरे मेडल, Paris Olympics 2024 मध्ये पुन्हा तिरंगा फडकला

paris olympics 2024

Paris Olympics 2024 Updates: मंगळवारी (30 जुलै) भारतीय क्रीडा प्रेमींसाठी पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympics 2024) मधून आनंदाची बातमी आली आहे. मिश्र 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग (Sarabjot Singh) व मनू भाकेर (Manu Bhaker) यांनी कांस्य पदक पटकावले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे पदक असून, ही दोन्ही पदके मनू …

Read More »

Paris Olympics 2024: तिसऱ्या दिवशी कशी राहिली भारतीय खेळाडूंची कामगिरी, वाचा एका क्लिकवर

PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या तिसऱ्या दिवशी लागलेले भारताचे निकाल : (Paris Olympics 2024 Day 3 Updates) सोमवारी (29 जुलै) भारतीय आव्हानाची सुरुवात मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Manu Bhaker And Sarabjot Singh) तसेच रिदम सांगवान व अर्जुन चिमा या जोड्यांनी …

Read More »

Paris Olympics 2024 मध्ये दुसरे मेडल येता-येता राहिले, अर्जुन दुर्दैवीरित्या चौथ्या स्थानी

PARIS OLYMPICS 2024

Arjun Babuta Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसरे पदक मिळण्याची अपेक्षा होती. पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुता (Arjun Babuta) याने अंतिम फेरी गाठलेली. मात्र, त्याला अंतिम फेरी दुर्दैवाने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. अर्जुन याने या अंतिम फेरीत …

Read More »

Paris Olympics 2024: मनू भाकेर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! वाचा सोमवारी पॅरिसमध्ये काय घडले?

paris olympics 2024

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी पहिल्याच इव्हेंटमधून आनंदाची बातमी समोर आली. मिश्र प्रकारात झालेल्या 10 मी एअर पिस्टल पात्रता फेरीत भारताची मनू भाकेर (Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Sarabjot Singh) या जोडीने ब्रॉंझ मेडल मॅचसाठी पात्रता मिळवली. आनंदाची बातमी 🥳मनू भाकेर …

Read More »

Manu Bhaker Coach: कोण आहे मनू भाकेरचे कोच? का होतेय त्यांची तुफान चर्चा? नक्की वाचाच

MANU BHAKER COACH

Olympics Medalist Manu Bhaker Coach Jaspal Rana: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये दुसऱ्या दिवशी भारताला आपले दुसरे पदक मिळाले. नेमबाज मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्य पदक (Manu Bhaker Bronze Medal) आपल्या नावे करत, भारताच्या पदकाचे खाते खोलले. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्ष …

Read More »

स्मिथच्या झंझावातात उडाले कमिन्सचे युनिकॉर्न्स! वॉशिंग्टन फ्रीडम बनला MLC 2024 चॅम्पियन

mlc 2024

Washington Freedom MLC 2024 Champions: अमेरिकेतील व्यावसायिक टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी (MLC 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम सोमवारी (29 जुलै) समाप्त झाला. डेल्लास येथे झालेल्या अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) संघाने कॅलिफोर्निया युनिकॉर्न्सचा (California Unicorns) 96 धावांनी मोठा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. 𝐓𝐡𝐞 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬! …

Read More »

SL vs IND: पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकाही घातली खिशात

team india bowling coach

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला गेला. पल्लेकले येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 7 गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर …

Read More »

Womens Asia Cup: टीम इंडियाला नमवून श्रीलंका बनली ‘आशिया’ची चॅम्पियन! हरमनसेनेला जेतेपद राखण्यात आले अपयश

WOMENS ASIA CUP

Womens Asia Cup 2024: महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान अंतिम सामना खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या श्रीलंका संघाने हरमनप्रीत गौरीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आठ गडी राखून पराभूत केले. यासोबतच त्यांनी प्रथमच आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. Women's Asia Cup 2024 champions 🏆🇱🇰#SLvIND 📝: https://t.co/gv9YqDRMZ8 …

Read More »

BREAKING: शूटर मनू भाकेरचा ‘कांस्य’वेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताने उघडले मेडलचे खाते

PARIS OLYMPICS 2024

Manu Bhaker Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये दुसऱ्याच दिवशी भारताच्या पदकांचे खाते खोलले. नेमबाज मनू भाकेर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले. शनिवारी (27 जुलै) रोजी झालेल्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानी राहत मनूने अंतिम फेरीतील जागा निश्चित केली होती. …

Read More »