Afghanistan A Won Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया कप (Emerging Asia Cup) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (27 ऑक्टोबर) खेळला गेला. अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्या दरम्यान झालेल्या या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान अ (Afghanistan A) संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत विजय मिळवला. अफगाणिस्तान क्रिकेट इतिहासातील हे …
Read More »IND v NZ: पुण्यात टीम इंडियाचे पानिपत! 12 वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका
IND v NZ Pune: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला गेला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात केवळ अडीच दिवसांत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच, भारताला 2012 नंतर प्रथमच मायदेशात …
Read More »IND v NZ: पुणे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पुढे 359 धावांचे लक्ष, तिसऱ्या दिवशीच सामना संपण्याच्या दिशेने
IND v NZ Pune Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा सामना पुणे येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातच न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले. अडीच दिवसांपेक्षा जास्त कालावधी या सामन्यात शिल्लक असून, फिरकीला मदत करणाऱ्या …
Read More »दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संघ
Team India For South Africa T20I: भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील या संघात रमनदीप सिंग (Ramandeep Singh) व विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vyshak) हे …
Read More »इंडिया ए Emerging Asia Cup मधून बाहेर! अफगाणिस्तान ए चा ऐतिहासिक विजयासह फायनलमध्ये प्रवेश
India A Exit From Emerging Asia Cup 2024: ओमान येथे सुरू असलेल्या एमर्जिंग एशिया कप (Emerging Asia Cup) स्पर्धेतून भारत अ (India A) संघ बाहेर पडला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने भारत अ संघाला 20 धावांनी पराभूत केले. अष्टपैलू रमनदीप सिंग (Ramandeep Singh) याने अखेरच्या षटकापर्यंत दिलेली झुंज …
Read More »BGT 2024-2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, अखेर ‘त्या’ खेळाडूला संधी मिळालीच, पाहा संपूर्ण स्कॉड
Team India For BGT 2024-2025: चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या उदाहरणात भारतीय संघ पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. India Sqaud For BGT 2024-2025 रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ …
Read More »Prithvi Shaw चे करियर समाप्त? रणजी ट्रॉफी दरम्यान झाला मोठा निर्णय, वाचा सविस्तर
Prithvi Shaw Excluded From Mumbai Squad: मुंबई आणि भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024-2025) च्या तिसऱ्या साखळी सामन्याआधी मुंबई संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने (Mumbai Cricket Association) फिटनेस आणि शिस्तीतील अनियमितता या कारणांनी त्याला वगळण्याचा निर्णय घेतला. …
Read More »‘बर्थ डे बॉय’ Sarfaraz Khan बनला बाबा! वाढदिवसाची मिळाली मौल्यवान गिफ्ट
Sarfaraz Khan Blessed With Baby Boy: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) हा सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळातून जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार दीडशतक झळकावल्यानंतर आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधी त्याला मोठे गिफ्ट मिळाले. सर्फराजची पत्नी रोमाना हिने सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री मुलाला जन्म दिला. विशेष …
Read More »Ruturaj Gaikwad च्या खांद्यावर मोठी जबाबदारी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयचा महत्वाचा निर्णय
Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Of Australia) भारत अ (India A) संघाचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अनुक्रमे मॅके आणि मेलबर्न येथे दोन प्रथमश्रेणी सामने खेळेल. यानंतर पर्थ येथे भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध तीन दिवसीय …
Read More »Emerging Asia Cup मध्ये इंडिया ए चा दुसरा विजय, अभिषेकची तुफानी फटकेबाजी
Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप 2024 (Emerging Asia Cup 2024) स्पर्धेत इंडिया ए संघाचा दुसरा सामना युएई ए संघाविरुद्ध झाला. भारतीय गोलंदाजांनी युएईचा डाव 107 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान 3 गडी गमावत पूर्ण केले. …
Read More »