Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (6 ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघ (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. भारतीय महिला संघाने जबरदस्त गोलंदाजी करत, पाकिस्तानचा डाव 105 …
Read More »IND v BAN T20I Preview: कसोटीनंतर टी20 ची बारी! सूर्याची टीम इंडिया करतेय मालिकाविजयाची तयारी
IND v BAN T20I Preview: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला रविवारी (6 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. ग्वालियर येथील नवीन माधवराव सिंधिया स्टेडियम येथे हा सामना रंगेल. पहिल्या सामन्यात विजय मिळवून, आघाडी घेण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ करेल. नुकत्याच …
Read More »Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा
R Ashwin Successor Tanush Kotian: लखनऊ येथे झालेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Cricket Team) रेस्ट ऑफ इंडियाला पराभूत करत, विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने 27 वर्षानंतर स्पर्धा जिंकली. मुंबईच्या या यशात युवा अष्टपैलू तनुष कोटियान (Tanush Kotian) याने महत्त्वाचे योगदान दिले. …
Read More »Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी
Ajinkya Rahane As Captain: मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) सामन्यात मुंबईने विजेतेपद पटकावले. तब्बल 27 वर्षांनी मुंबईला ही मानाची स्पर्धा जिंकता आली. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Captain Ajinkya Rahane) याने पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यात यश मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमधील आता …
Read More »तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ
Irani Trophy 2024: लखनऊ येथे झालेला इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) सामना अनिर्णित राहिला. रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रणजी विजेत्या मुंबई संघाने (Mumbai Cricket Team) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आपल्या नावे केली. तब्बल 27 वर्षानंतर …
Read More »Sarfaraz Khan 200: रनमशिन सर्फराजची नव्या हंगामात तुफानी सुरुवात! इराणी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक
देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाचे स्पर्धा असलेल्या इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) स्पर्धेचा रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) असा सामना लखनऊ येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा अनुभवी फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) याने अप्रतिम फलंदाजीचे प्रात्यक्षिक घडवले. त्याने कालच्या आपल्या नाबाद अर्धशतकी खेळीला दुसऱ्या …
Read More »‘वंडर बॉय’ Vaibhav Suryavanshi ने रचला इतिहास! 14 वर्ष आणि 23 दिवसांत केले IPL पदार्पण
Vaibhav Suryavanshi In IPL : आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शनिवारी (19 एप्रिल) राजस्थान विरुद्ध लखनौ सामन्यात ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. बिहारचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल पदार्पण केले. केवळ 14 वर्ष 23 दिवसांचा असताना तो आयपीएल सामन्यात उतरला. यासोबत असताना आयपीएल मध्ये सर्वात कमी वयात …
Read More »Dhoni Fan Gaurav: धोनीला भेटायला 1200 किमी आला सायकलने; मात्र MSD ने केले दुर्लक्ष, वाचा धक्कादायक प्रकरण
Dhoni Fan Gaurav: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची फॅन फोलोईंग मोठी आहे. जगभरात त्याचे करोडो चाहते दिसून येतात. यापैकी काही चाहते अक्षरशः काही चकित करणाऱ्या गोष्टी देखील करताना दिसतात. अशाच एका चाहत्याने धोनीची भेट घेण्यासाठी सायकलने दिल्ली ते रांची असा 1200 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, …
Read More »IND v BAN: कानपूर कसोटीसह मालिका टीम इंडियाच्या खिशात! दोन दिवसांत बांगलादेशने टाकल्या नांग्या
IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या कानपूर कसोटी (Kanpur Test) मध्ये भारतीय संघाने पाचव्या दिवशी सहज विजय साकार केला. बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळल्यानंतर विजयासाठी मिळालेले 95 धावांचे आव्हान भारतीय संघाने 3 गडी गमावत पार केले. यासह भारतीय संघाने मालिका 2-0 अशा …
Read More »IND v BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाची ‘गुलीगत’ बॅटिंग! करून दाखवली 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कोणाला न जमलेली कामगिरी
IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) चौथ्या दिवशी भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित केला. भारतीय संघाने बांगलादेशच्या 233 धावांना उत्तर देताना केवळ 34.4 षटकात 285 धावा करत आपला डाव घोषित केला. यादरम्यान भारतीय संघाने 147 वर्षांच्या इतिहासात कोणीही …
Read More »