Suryakumar Yadav Fifty In SL vs IND: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यातील पहिला टी20 सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यातून टी20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जोरदार फटकेबाजी करत, कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केली. Innings …
Read More »SL vs IND: विजयी सुरुवातीसाठी टीम इंडिया सज्ज, वाचा पहिल्या टी20 बाबत सर्वकाही
SL vs IND T20I: श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघ शनिवारी (27 जुलै) टी20 मालिकेसह दौऱ्याला सुरुवात करेल. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) व कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नवी …
Read More »IPL 2025 Updates: कोच द्रविडचे कमबॅक? युवीही करणार IPL मध्ये मेंटर म्हणून पदार्पण?
IPL 2025 Updates: आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच आयपीएल रिटेन्शनबाबत गव्हर्निंग कौन्सिल व संघांदरम्यान चर्चा होईल. असे असतानाच आता संघाने आपला सपोर्ट स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. यामध्ये भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हे आयपीएल 2025 मधून …
Read More »MLC 2024: पुन्हा एकदा रंगणार एमआय विरूद्ध सुपरकिंग्स दरम्यान हाय-वोल्टेज सामना, वाचा कधी-कुठे?
MLC 2024: अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी 2024 (MLC 2024) चा दुसरा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक असतानाच, प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करणारे संघ निश्चित झाले. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय न्यूयॉर्क (MI New York) संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात नाईट रायडर्सचा पराभव करत …
Read More »Gautam Gambhir ने शब्द फिरवला! जे बोलला त्याच्या उलट वागला, वाचा सविस्तर
Gautam Gambhir On Foreign Coach: आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) श्रीलंकेला रवाना झाला आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Head Coach Gautam Gambhir) म्हणून जबाबदारी सांभाळेल. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाच्या सहाय्यकांची नावे जाहीर …
Read More »Team India चे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून हे दोघे कन्फर्म! गंभीर-आगरकरने दिली माहिती
Team India New Coaching Staff: श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka) भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाने सोमवारी (22 जुलै) प्रयाण केले. तत्पूर्वी, संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकांची (Team …
Read More »Rohit Virat च्या भविष्याबाबत हेड कोच गंभीरचे मोठे विधान, म्हणाला, “आता ते दोघे…”
Rohit Virat Future In Team India: आगामी श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटच्या भवितव्याविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व विराट …
Read More »VIDEO: दिव्यांग मुलीसाठी Smriti Mandhana चे स्पेशल गिफ्ट, कौतुकाचा होतोय वर्षाव, पाहा व्हिडिओ
Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धा खेळत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा (INDW vs PAKW) सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 40 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, त्यानंतर तिने केलेल्या …
Read More »टीम इंडियाने पुन्हा उडवला पाकिस्तानचा धुव्वा! Womens Asia Cup मध्ये ‘हरमन’सेनेची विजयी सलामी
Womens Asia Cup: बांगलादेश येथे सुरू झालेल्या महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धेत शुक्रवारी (19 जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDW vs PAKW) असा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सलामीवीरांच्या कामगिरीमुळे भारताने हा विजय साकार केला. For her …
Read More »संघ विकणे आहे! IPL 2025 आधी या संघाला मिळणार नवा मालक, किंमत थेट अब्जांमध्ये
New Owner For Gujarat Titans Before IPL 2025: जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आयपीएलमधील सर्वात नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला लवकरच नवा मालक मिळण्याची शक्यता दिसून येते. मूळ मालक असलेल्या सीव्हीसी कॅपिटल (CVC …
Read More »