Breaking News

क्रिकेट

क्लास इज पर्मनंट! Cheteshwar Pujara च्या बॅटमधून आली 18 वी डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी दाखवतोय फॉर्म

cheteshwar pujara

Cheteshwar Pujara Double Century In Ranji Trophy: सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामात (Ranji Trophy 2024-2025) दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. एलिट ड गटातील सौराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज व सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या सामन्यात चमकला. त्याने नाबाद …

Read More »

न्यूझीलंडच्या शिरावर Womens T20 World Cup 2024 चा ताज! द. आफ्रिकेच्या महिलाही फायनलमध्ये चोक

WOMENS T20 WORLD CUP 2024

Womens T20 World Cup 2024 Final: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड (SAW v NZW) आमने-सामने होते. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात न्यूझीलंडने सरशी साधत प्रथमच महिला टी20 क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. तर, दक्षिण आफ्रिकेला पुरुष …

Read More »

IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय

ind v nz

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (20 ऑक्टोबर) समाप्त झाला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 107 धावा दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने विजय साजरा केला. विशेष म्हणजे 1988 नंतर न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिली …

Read More »

Emerging Asia Cup मध्येही भारताचा पाकिस्तानला धोबीपछाड! इंडिया ए ची शानदार सुरुवात

EMERGING ASIA CUP

Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळला जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत शनिवारी (19 ऑक्टोबर) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (INDA v PAKA) असा सामना खेळला गेला. अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारत अ संघाने 7 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याने तीन महत्त्वपूर्ण बळी …

Read More »

Team India चा विजयाचा इरादा! 20 वर्षापूर्वीच्या ‘त्या’ सामन्यापासून घेणार प्रेरणा, वाचा काय घडलेलं

team india

Team India Hoping Win In Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटी (Bengaluru Test) च्या चौथ्या दिवशी भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात 462 धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान असेल. असे असले तरी, अजूनही भारतीय संघाला विजय मिळण्याची …

Read More »

Sarfaraz Khan ने अब्बूंचे पांग फेडले! वाचा बाप-लेकाची सिनेमाला लाजवणारी संघर्षगाथा

sarfaraz khan

Sarfaraz Khan Story: उत्तर प्रदेशच्या आझमगडवरून मुंबईत रेल्वे जॉबसाठी आलेले नौशाद खान (Naushad Khan). रेल्वेत ग्रेड 4 कर्मचारी. नोकरी लागली तरी क्रिकेटची आवड होती आणि त्यातून सुरू केलं क्रिकेट कोचिंग. अनेक छोटे छोटे खेळाडू त्यांनी घडवले. अशात उत्तर प्रदेशवरूनच आलेल्या एका मुलाला त्यांनी आपलं मानलं आणि आपल्या घरात आपल्या तीन …

Read More »

न्यूझीलंड 14 वर्षानंतर Womens T20 World Cup फायनलमध्ये! विंडीजच्या पदरी निराशा

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेचा दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (NZW v WIW) समोरासमोर आले. न्यूझीलंडने या सामन्यात  धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. NEW ZEALAND ARE IN THE FINAL …

Read More »

अवघ्या 17 व्या वर्षी रणजी शतक ठोकणारा मुंबईकर Ayush Mhatre? रोहितचा फॅन अन् कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याने बनला

AYUSH MHATRE

Ayush Mhatre Story: भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024-2025) स्पर्धेच्या चालू हंगामातील दुसऱ्या फेरीचे सामने शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू झाले. एलिट गटातील मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (MUM v MAH) हा सामना बीकेसी मैदान, मुंबई येथे खेळला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईने महाराष्ट्राला बॅकफूटवर ढकलले. मुंबईचा …

Read More »

IND v NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे जोरदार कमबॅक! बेंगळुरू कसोटी रंगतदार अवस्थेत

VIRAT KOHLI

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य …

Read More »

ऑस्ट्रेलियाला धक्का देत द. आफ्रिका Womens T20 World Cup फायनलमध्ये! मागील वर्षीच्या पराभवाचे काढले उट्टे

WOMENS T20 WORLD CUP

Womens T20 World Cup 2024: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024 Final) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSW v SAW) यांच्या दरम्यान सामना झाला. सलग तीन विश्वचषक जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला आठ फलंदाज राखून पराभूत करत, दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. मागील विश्वचषकाच्या अंतिम …

Read More »