Breaking News

क्रिकेट

क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा Shubman Gill एकमेव, नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुवर्णाक्षरांनी लिहिल नाव

SHUBMAN GILL

Shubman Gill 100 Against England: भारत आणि इंग्लंड (IND v ENG) यांच्या दरम्यान अहमदाबाद (Ahmedabad ODI) येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने शानदार शतक झळकावले. नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे हे शतक झळकावताच त्याने …

Read More »

WPL 2025 चे बिगुल शुक्रवारी वाजणार, वाचा सर्व संघांच्या खेळाडूंची यादी

WPL 2025

WPL 2025 All Squads: महिला क्रिकेटमधील अव्वल फ्रॅंचायझी टी20 लीग असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग म्हणजेच डब्लूपीएल (WPL 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सुरू होत आहे. या स्पर्धेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) व गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्या दरम्यान …

Read More »

IND v ENG 3rd ODI: अहमदाबाद वनडेत खेळाडूंच्या दंडावर हिरव्या पट्ट्या का? कौतुकास्पद कारण आले समोर

ind v eng

IND v ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND v ENG) यांच्या दरम्यान अहमदाबाद (Ahmedabad ODI) येथे तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत यापूर्वी मालिकेत विजय आघाडी घेतली असून, हा सामना जिंकून मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या …

Read More »

Champions Trophy 2025 आधी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का! पाच दिग्गज खेळाडूंची माघार, कॅप्टनही बदलला

champions trophy 2025

Five Changes In Australia Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा हादरा बसला आहे. संघ बदलाच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघात पाच बदल करण्यात आले. नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यासह पाच खेळाडू या स्पर्धेसाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे एका नव्या संघाचे …

Read More »

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

champions trophy 2025

No Jasprit Bumrah In Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी संघ बदल करण्याची अखेरची तारीख 11 फेब्रुवारी होती. या अखेरच्या दिवशी भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. दुखापतीमुळे अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.  …

Read More »

VIDEO: दादाच्या ऐतिहासिक सेलिब्रेशनची 23 वर्षांनी कॉपी, ILT20 जिंकताच खेळाडूचा ड्रेसिंग रूममध्ये कल्ला

ILT20

ILT20 Final 2025: रविवारी (9 फेब्रुवारी) आयएलटी20 स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या अंतिम सामन्यात दुबई कॅपिटल्स (Dubai Capitals) व डेझर्ट वायपर्स (Desert Vipers) हे संघ समोरासमोर होते. अंतिम षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दुबई कॅपिटल्सने विजय मिळवत पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली‌. यानंतर …

Read More »

एक-दोन नव्हे तर तब्बल 10 खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सामील? क्रिकेटजगतात खळबळ

BPL MATCH FIXING

BPL Match Fixing: मागील काही दिवसांपासून बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहे. विदेशी खेळाडूंना रक्कम न दिल्याने अनेक विदेशी खेळाडूंनी चालू स्पर्धेतून माघार घेतली. तर, एका संघाने थेट आपले ऑफिशियल पेज बंद करून, खेळाडूंशी संपर्क साधणे बंद केले आहे. अशात आता याच स्पर्धेतून मॅच फिक्सिंग प्रकरणाची …

Read More »

क्रिकेटचा मराठी इतिहासकार हरपला! जेष्ठ समीक्षक Dwarkanath Sanzgiri यांचे निधन, चाहत्यांमध्ये हळहळ

dwarkanath sanzgiri

Dwarkanath Sanzgiri Demise: ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक व लेखक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. क्रिकेटबद्दलचे त्यांचे लिखाण मराठी वाचकांमध्ये पसंत केले जाई. त्यांचा अंत्यविधी 7 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे होईल. बातमी अपडेट होत आहे… क्रिकेटची प्रचंड आवड असलेले संझगिरी पेशाने सिव्हील इंजिनीयर …

Read More »

भारताच्या पोरी लय भारी! दक्षिण आफ्रिकेला नमवत दुसऱ्यांदा जिंकला U19 Womens Cricket World Cup

u19 womens cricket world cup

U19 Womens Cricket World Cup 2025: क्वालालंपूर येथे झालेल्या दुसऱ्या महिला टी20 क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयश्री मिळवली. भारतीय संघाने रविवारी (2 फेब्रुवारी) झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका अंडर 19 संघाला 9 विकेट राखून पराभूत केले. भारताने 2023 मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे विविध पटकावले होते.  India U19 Won U19 …

Read More »

BCCI Awards 2023-2024: सचिनला जीवनगौरव तर बुमराह सर्वोत्तम, वाचा सर्व पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

BCCI AWARDS 2023-2024

BCCI Awards 2023-2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची (BCCI Awards 2023-2024) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात …

Read More »