Indian Cricket Team Jersey For T20 World Cup 2026: आगामी टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अनावरण केली गेली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान ही जर्सी लॉंच करण्यात आली. भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा व युवा तिलक वर्मा …
Read More »दे दणका! Virat Kohli चे सलग दुसऱ्या वनडेत शतक, 84 शतकांचा बनला मानकरी
Virat Kohli Hits Back To Back Century: रायपूर येथे होत असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा चमकला. रांची प्रमाणे या सामन्यात देखील त्याने शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 53 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 84 वे शतक ठरले. Virat …
Read More »भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक
Ruturaj Gaikwad Hits Century In Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागीदारी रचली. ऋतुराजने तुफान फटकेबाजी करताना आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले. Ruturaj Gaikwad Hits …
Read More »फाफ, रसेलनंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचीही IPL 2026 Auction मधून माघार
Australian Allrounder Pulled Out From IPL 2026 Auction: आयपीएल 2026 लिलाव जसा जवळ येत आहे, तसे अनेक अनुभवी खेळाडू लिलावातून माघार घेताना दिसत आहेत. लिलाव 15 दिवसांवर आला असताना आणखी एका दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आगामी हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला. Glenn Maxwell Pulled Out From IPL 2026 Auction ऑस्ट्रेलियाचा दिग्गज …
Read More »अखेर Ranchi ODI भारताच्या नावे! दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूंची झुंज अपयशी
India Beat South Africa In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना रांची येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार संघर्ष केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी करत 17 धावांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहली (Virat …
Read More »पोरगं लयच पेटलय! Ayush Mhatre चे SMAT 2025 मध्ये बॅक टू बॅक शतक
Ayush Mhatre Hits Back To Back Century In SMAT 2025: सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्याने आंध्र प्रदेशविरूद्ध आपले दुसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी विदर्भाविरूद्ध देखील नाबाद शतक ठोकले होते. Ayush Mhatre storms through …
Read More »‘बेबी एबी’ Dewald Brevis च्या फ्लाईंग कॅचने गंडवले ऋतुराजचे कमबॅक, झेल पाहाच
Dewald Brevis Took Flying Catch Of Ruturaj Gaikwad: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांचा दरम्यान रांची (Ranchi ODI) येथे पहिला वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यातून भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने दोन वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेविस याने एक अफलातून झेल टिपत …
Read More »धोनीच्या रांचीत Virat Kohli चे शतक नंबर 52
Virat Kohli Hits 52 nd ODI Century In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान रांची येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत त्याने शतक पूर्ण केले. हे त्याचे 52 …
Read More »Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल
Rohit Sharma Hits Most Sixes In ODI History: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला वनडे सामना रांची (Ranchi ODI) येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharmal व विराट कोहली (Virat Kohli) यांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान रोहितने एक मोठा विश्वविक्रम केला. 🚨 Record Alert …
Read More »पुन्हा क्रिकेट मेट बॉलिवूड! या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय Shreyas Iyer?
Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur: भारतीय क्रिकेट संघाचा महत्वपूर्ण खेळाडू श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेनुसार तो एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय. विशेष म्हणजे ही अभिनेत्री मराठी आहे. Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur सोशल …
Read More »
kridacafe