Story Of Nassau County Stadium|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे आयोजित केली गेली आहे. स्पर्धेची अधिकृत सुरुवात 2 जून पासून होईल. या विश्वचषकाचे सहयजमान असलेली अमेरिका तीन शहरात सामने आयोजित करणार आहे. त्यापैकी एक स्टेडियम आहे न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau …
Read More »T20 World Cup आधी टीम इंडियाची परफेक्ट प्रॅक्टिस! सराव सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव
T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश (INDvBAN Warm Up) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सराव सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 60 धावांनी विजय संपादित केला. All smiles in New York as #TeamIndia complete a 60-run win in the warmup clash …
Read More »INDvBAN Warm Up| पंत-पंड्याचा बांगलादेशवर प्रहार! सराव सामन्यातच टीम इंडियाचे फलंदाज ‘इनफॉर्म’
INDvBAN Warm Up| 2024 टी20 विश्वचषक (2024 T20 World Cup) स्पर्धेआधी भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसू काऊंटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा उभारल्या. भारतीय संघासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी आक्रमक …
Read More »MPL 2024| सलग दुसऱ्या वर्षी MPL मध्ये चाहत्यांना फ्री एंट्री, अजून काय-काय स्पेशल, वाचा लगेच
MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारीपासून (2 जून) सुरू होत आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) यांच्या दरम्यान होईल. विशेष म्हणजे एमसीएने यावर्षी देखील …
Read More »Dinesh Karthik Retirement! बर्थडेलाच DK चा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा, भावनिक पोस्ट करत म्हणाला…
Dinesh Karthik Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने शनिवारी (1 जून) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या 39 व्या वाढदिवसाच त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या जवळपास दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची ही समाप्ती झाली. It's official 💖 Thanks DK 🙏🏽 pic.twitter.com/NGVnxAJMQ3 — DK (@DineshKarthik) …
Read More »Team India New Head Coach| तब्बल 3000 जणांनी भरले फॉर्म, धोनी-सचिनसह मोदीही शर्यतीत
Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला जुलै महिन्यात नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त होत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आवेदन मागवली होती. याला उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल 3000 व्यक्तींनी या मुख्य प्रशिक्षक पदासाठी फॉर्म भरला आहे. …
Read More »2024 T20 World Cup साठी निवडलेल्या टीम इंडियाचे IPL 2024 मधील रिपोर्ट कार्ड, पाहा कोणी केले टॉप
2024 T20 World Cup|जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा समारोप झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. आयपीएलमध्ये खेळलेले 15 भारतीय खेळाडू हे विश्वचषकासाठी देखील निवडले गेले आहेत. त्यांची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली यावर आपण कटाक्ष टाकूया. 1) रोहित …
Read More »IPL 2024 Final नंतर काव्या मारन पोहचली SRH च्या ड्रेसिंग रूममध्ये, वाचा काय घडले?
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत व्हावे लागले. आठ वर्षानंतर आयपीएल विजेते होण्याचे त्यांचे स्वप्न केकेआरने भंग केले. संपूर्ण हंगामात आक्रमक क्रिकेट खेळून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाची सीईओ तसेच सहमालकिन काव्या मारन (Kavya Maran) यावेळी चालू सामन्यात निराश झालेली दिसली. मात्र, सामना संपल्यानंतर तिने थेट …
Read More »गंभीर नव्हेतर ‘हा’ व्यक्ती आमच्या यशाचा सूत्रधार, KKR च्या खेळाडूची रोखठोक प्रतिक्रिया
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या अंतिम सामन्यात केकेआर (KKR) संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. यासह त्यांनी तिसऱ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली. त्यांच्या या यशानंतर संघाचा मेंटर गौतम गंभीर याच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. गंभीरमुळे संघाला हे यश मिळाल्याचे अनेक जण बोलत आहेत. मात्र, केकेआर (KKR) संघाच्या काही खेळाडूंनी …
Read More »बडा खिलाडी Mitchell Starc! आजवर खेळलेल्या प्रत्येक फायनलमध्ये संघ बनलाय चॅम्पियन, पाहा जबरदस्त आकडेवारी
Mitchell Starc Won Every Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचे महत्त्वाचे योगदान राहिले. तब्बल नऊ वर्षानंतर आयपीएल खेळत असलेल्या स्टार्कने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार नावे केला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नऊ …
Read More »
kridacafe