
Dabang Delhi KC Won PKL 12: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) चा अंतिम सामना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) खेळला गेला. दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटणचे आव्हान 30-29 असे मोडीत काढत विजेतेपद पटकावले. यासह त्यांनी आपले दुसरे विजेतेपद जिंकले.
Dabang Delhi KC Won PKL 12
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कुस्तीक्षेत्रात खळबळ! महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh ला पंजाबमध्ये अटक, वाचा बातमी
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।