
Divya Deshmukh Won World Junior Chess Championship 2024|भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास नोंद केला आहे. गांधीनगर येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (World Junior Chess Championship 2024) ती विश्वविजेती ठरली. दिव्याची नागपूर येथील रहिवासी असून, ती सध्या केवळ अठरा वर्षांची आहे.
🇮🇳 IM Divya Deshmukh wins her game and becomes the 2024 FIDE World U20 Girls Chess Champion! 👑 pic.twitter.com/WFYO03cEae
— International Chess Federation (@FIDE_chess) June 13, 2024
संपूर्ण स्पर्धेत सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या दिव्या हिने अखेरच्या राऊंडमध्ये बल्गेरियाच्या बेलेस्का क्रास्टेवा हिला पराभूत केले. याआधी दिव्याने भारताच्या साची जैन हीचा केवळ 26 चालींमध्ये पराभव केला होता. दिव्या हिने अमेरिकेच्या मरियम हिच्यावर अर्धा गुणांची आघाडी घेत विजेतेपद जिंकले.
(Divya Deshmukh Won World Junior Chess Championship 2024)
Several models are used to estimate the likelihood that a detectable BRCA1 or BRCA2 mutation is responsible for the disease in the family augmentin antibiotic price 2001; Al- Inany et al