Euro 2024: युरो 2024 मधील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्या दरम्यान खेळला गेला. गोल शून्य बरोबरीत पूर्ण वेळ आणि अतिरिक्त वेळ गेल्यानंतर सामन्याचा निकालमध्ये लागला. फ्रान्सने यामध्ये 5-3 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. यासह पोर्तुगालचे अनुभवी खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) व पेपे (Pepe) यांच्या युरो कारकिर्दीची अखेर झाली.
🇫🇷 France are through to the semi-finals!#EURO2024 | #PORFRA pic.twitter.com/lyvLExtyrO
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 5, 2024
(Euro 2014 France Beat Portugal In Penalty Shootout)