
EURO 2024: युरो कप 2024 च्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना रोमानिया व युक्रेन (ROU vs UKR) यांच्या दरम्यान खेळला गेला. इ गटातील झालेल्या या सामन्यात रोमानिया संघाने अनपेक्षितरित्या वर्चस्व गाजवले. आघाडीच्या फळीने दाखवलेल्या आक्रमक खेळामुळे त्यांनी 3-0 असा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी प्रथमच युरो कपमध्ये विजयाने सुरुवात केली.
बातमी अपडेट होत आहे…
(EURO 2024 Romania Beat Ukraine 3-0 Dennis Man Shines)