EURO 2024: युरो 2024 मधील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना यजमान जर्मनी व स्पेन (GER vs SPA) यांच्या दरम्यान खेळला गेला. स्टुटगार्ट येथे झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिट शिल्लक असताना स्पेनच्या मिकेल मेरीनो (Mikel Merino) याने हेडर द्वारे गोल करत आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.
🇪🇸 Spain are into the final 4!#EURO2024 | #ESPGER pic.twitter.com/zas6BBey0P
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 5, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(Euro 2024 Spain Beat Germany By 2-1 Merino Heroic)