Recent Posts

Headingley Test 2002: भारतीय क्रिकेटमध्ये का ‘स्पेशल’ मानली जाते 2002 ची हेडिंग्ले कसोटी? नक्की काय घडलं होतं?

Headingley Test 2002

Headingley Test 2002: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सुरू होतोय. या दौऱ्याच्या आधी भारतीय संघाच्या इंग्लंडमधील काही आठवणींना आपण उजाळा देतोय. त्यातीलच एक आठवण 2002 च्या इंग्लंड दौऱ्यातील हेडिंग्ले टेस्टची (India Tour Of England 2002). टीम इंडियाने जिंकलेली ही टेस्ट खरंच खास होती‌ आणि त्याच्या मागील …

Read More »

WTC Final 2025 Day 3: दक्षिण आफ्रिकेने गदेभोवती मूठ आवळली! ऐतिहासिक आयसीसी ट्रॉफीपासून 69 धावा दूर

wtc final 2025 day 3

WTC Final 2025 Day 3: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी फायनल 2025 (WTC Final 2025) च्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) या दोन्ही संघांनी प्रयत्नांची शर्थ केली. कर्णधार टेंबा बवुमा (,Temba Bavuma) व ऐडन मार्करम (Aiden Markram) यांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या 282 धावांकडे नेटाने वाटचाल सुरू ठेवली आहे. मार्करमचे …

Read More »

Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान, 2030 फिफा वर्ल्डकप लक्ष्य

top five oci footballers

Top Five OCI Footballers: सध्या भारतीय फुटबॉल वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत आहे. दुबळ्या हॉंगकॉंगविरूद्ध पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी AIFF वर टीकेची झोड उठवलेली. त्यानंतर AIFF अध्यक्ष कल्याण चौबे यांनी शुक्रवारी (13 जून) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी महासंघाच्या पुढील योजनांविषयी माहिती दिली. यामध्ये परदेशी भारतीय खेळाडूंना (OCI Players) भारतीय संघासाठी खेळवण्याच्या निर्णयावर …

Read More »