Breaking News

Recent Posts

Team India Schedule : भारताच्या भरगच्च वेळापत्रकात आणखी एका मालिकेची भर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ‘या’ संघाशी भिडणार

TEAM INDIA

Team India Schedule : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये व्यस्त आहे. 24 जूनपर्यंत भारतीय संघाला स्पर्धेतील सुपर 8 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सुपर 8 फेरीतील प्रदर्शनानुसार संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवतील. उपांत्य फेरी सामने 26 जून आणि 27 जून रोजी होणार आहेत. अखेर 29 जूनला …

Read More »

Video : सगळं तुझंच आहे भावा! भर मैदानात Rohit Sharma अन् Rishabh Pant मध्ये घडला मजेशीर प्रसंग

rohit rishabh

Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील …

Read More »

सूर्यकुमारच्या स्वीप शॉटने राशीदला फुटला घाम; 3 बाउंड्री मारल्यानंतर म्हणाला, “माझ्यावर दया कर..”

rashid, surya clash

Rashid Khan – Suryakumar Yadav : बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानिविरुद्ध (IND vs AFG) झालेला सुपर ८ सामना भारतीय संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्याचा खरा नायक राहिला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav). सूर्यकुमारने वरच्या फळीतील महत्त्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर मधल्या फळीत आक्रमक अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर …

Read More »