Recent Posts

उपांत्यपूर्व फेरीनंतर EURO 2024 चे सेमी फायनलिस्ट ठरले! नेदरलँड्सने नावे केली चौथी जागा

euro 2024

Euro 2024: युरो 2024 चे चारही उपांत्यपूर्व फेरीचे (Euro 2024 QF) सामने शनिवारी (6 जुलै) समाप्त झाले. अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने टर्कीचा 2-1 असा पराभव केला. यासह आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (Euro 2024 Semi Final) सामने देखील निश्चित झाले आहेत. 🥁 Introducing your final four… 🇪🇸 Spain🇫🇷 France🇳🇱 Netherlands🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 …

Read More »

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी

WCL 2024

WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल …

Read More »

स्वित्झर्लंडचा विजयरथ थांबला! पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवत इंग्लंड EURO 2024 सेमीमध्ये

EURO 2024

EURO 2024: युरो 2024 मध्ये तिसरा उपांत्यपूर्व सामना (Euro 2024 QF) इंग्लंड विरुद्ध स्विझर्लंड (ENG vs SUI) असा खेळला गेला. पूर्ण वेळ आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. इंग्लंडने पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. 🦁 England make the final …

Read More »