Breaking News

Recent Posts

Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार

T20 WORLD CUP

Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र …

Read More »

T20 World Cup 2024| इंग्लंडने ओमानला चिरडले! 3.1 षटकात सामना संपवत जिवंत ठेवले आव्हान, गोलंदाजांचा भेदक मारा

T29 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) इंग्लंड आणि ओमान (ENGvOMN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या अटीसाठीच्या परिस्थितीत त्यांनी आपला खेळ उंचावत 8 गडी राखून विजय संपादन केला. ओमानला केवळ 47 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विजयी आव्हान …

Read More »

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानची विजयी हॅट्रिक! पीएनजीला नमवत थाटात सुपर 8 मध्ये एंट्री

T20 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी (14 जून) का गटातील अफगाणिस्तान व पापुआ न्यू गिनी (AFGvPNG) हे संघ समोरासमोर आले. अधिकृतरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. पुन्हा …

Read More »