Breaking News

Recent Posts

Pratik Athavale| नाशिककर प्रतीक आठवले T20 World Cup गाजवायला सज्ज, वाचा ओमानच्या KL Rahul ची जर्नी

pratik athavale oman

PRATIK ATHAVALE: आयपीएलच्या समाप्तीनंतर लगेचच अमेरिका व वेस्ट इंडीजमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा (2024 T20 World Cup) खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ओमानच्या संघाने पात्रता मिळवली असून, या संघात अनेक भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश दिसून येतो. यामध्ये एक मराठमोळे नाव आहे प्रतीक आठवले (Pratik Athavale) याचे. ओमानच्या संघाचा केएल राहुल अशी …

Read More »

T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाने उतरवला हुकमी एक्का! आयपीएल स्टार थेट वर्ल्डकप संघात

t20 world cup jfm

T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, सर्व संघांनी आपापले प्राथमिक संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी अंतिम संघ घोषित करण्याची तारीख जवळ आली असतानाच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता आपल्या आधी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंना देखील विश्वचषकासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. https://www.instagram.com/p/C7NYEw_MSoW/?igsh=MTRneXd4a3NkZmpmNg== …

Read More »

रोहित शर्मा खोटे बोलला? ‘त्या’ वादावर Star Sports ने दिले स्पष्टीकरण

ROHIT SHARMA STAR SPORTS

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या साखळी फेरीतूनच बाद व्हावे लागल्यानंतर आता रोहित विश्वचषकाच्या तयारीला लागलेला दिसून येतोय. असे असतानाच त्याने खेळाडूंच्या गोपनियतेच्या अधिकाराबाबत एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्याने प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सवर गंभीर आरोप लावलेले. या …

Read More »