Breaking News

Recent Posts

Kedar Jadhav Retirement| जिंदगी के सफर में… म्हणत केदार जाधवने स्वीकारली निवृत्ती, दिमाखदार कारकिर्दीची समाप्ती

kedar jadhav retirement

Kedar Jadhav Retirement|भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त असतानाच आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र तसेच भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू केदार जाधव (Kedar Jadhav) याने सोमवारी (3 जून) सोशल मीडिया पोस्ट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषित केले. Thank you all For your …

Read More »

T20 World Cup| ओमान-नामीबियात रंगला सुपर-ओव्हरचा थरार, 39 वर्षीय विझे ठरला हिरो

t20 world cup

T20 World Cup 2024|टी 20 विश्वचषक 2024 मध्ये तिसरा सामना नामीबिया विरुद्ध ओमान (NAMvOMN) यांच्या दरम्यान खेळला गेला. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात नामीबिया संघाने विजय मिळवला. Delivering in all facets of the game 👏 The Namibia talisman, David …

Read More »

MPL 2024| गतविजेत्या रत्नागिरी जेट्सची विजयी सलामी, केदारच्या कोल्हापूर टस्कर्सची सपशेल शरणागती

mpl 2024

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारी (2 जून) सुरू झाला. उद्घाटनाच्या सामन्यात पहिल्या हंगामातील विजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) आमनेसामने आले. या पहिल्या सामन्यात रत्नागिरीने कोल्हापूरवरील आपले वर्चस्व कायम राखत 54 धावांनी विजय साकारला. या विजयात त्यांचा …

Read More »