Breaking News

Recent Posts

IPL 2024 Final| SRH ला भरारी घेऊन देणारे कॅप्टन कमिन्सचे 5 शिलेदार

ipl 2024 final

IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) हे या महामुकाबल्यात भिडणार आहेत. मागील हंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने यंदा थेट फायनलपर्यंत मुसंडी मारत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच हैदराबादचे नेतृत्व …

Read More »

French Open 2024| यंदा फक्त राफासाठीच भरणार रोलॅंड गॅरोस

french open 2024

– आदित्य गुंड आजपासून फ्रेंच ओपन (French Open 2024) सुरु होतेय. लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपनचा अनभिषिक्त सम्राट असे ज्याला म्हटले जाते, त्या राफेल नदाल (Rafael Nadal) याची कदाचित ही शेवटची फ्रेंच ओपन आणि शेवटची ग्रँडस्लॅम असू शकेल. हंगामाच्या शेवटी आपण थांबणार असल्याचे सूतोवाच त्याने आधीच केले आहे. आजपासून फ्रेंच …

Read More »

ENGvPAK: इंग्लंडने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, टी20 वर्ल्डकपआधी बटलरची बॉसगिरी सुरू

engvpak

टी20 विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान (ENGvPAK) यांच्या दरम्यानच्या 4 टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. पहिला सामना पावसामुळे धुवून गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात तुफानी अर्धशतक करणारा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) सामनावीर ठरला. Skipper Jos Buttler, bowlers shine as …

Read More »