Recent Posts

T20 World Cup| ऑस्ट्रेलियाने दाखवला इंग्लंडला इंगा, पराभवाने गतविजेते विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

T20 WORLD CUP

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला …

Read More »

T20 World Cup| वेस्ट इंडिजने दाखवली ताकद, युगांडाचा 39 धावांत खुर्दा उडवत सुपर 8 कडे कूच, होसेनचा पंजा

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) यजमान वेस्ट इंडिज व युगांडा (WIvUGD) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. यजमान संघाने आपण या स्पर्धेत का विजेतेपदाचे दावेदार आहोत हे या सामन्यात दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्यावर, अकिल होसेन याच्या (Akeal Hosein) जादुई फिरकीच्या जोरावर त्यांनी …

Read More »

T20 World Cup| नेदरलँड्सविरूद्ध आफ्रिकेची दमछाक, मिलरच्या संघर्षाने मिळवला निसटता विजय

t20 world cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (8 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. नवी वर्ल्डकप रायवलरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (SAvNED) यांच्या दरम्यान झालेला हा सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. केवळ 104 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलर (David Miller) …

Read More »