Breaking News

Recent Posts

क्रीडा लवादाने बदलला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळाले ISL चे तिकिट

i league 2024-2025

CAS Announced I League 2024-2025 Winner: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल लीग असलेल्या आय लीगबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आय लीग 2024-2025 चा विजेता ठरवण्यासाठी झालेल्या सुनावणीत अखेर इंटर काशी (Inter Kashi) संघाच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे आता चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) ऐवजी इंटर काशी आयएसएलमध्ये …

Read More »

आजपासून WCL 2025 चा थरार! पुन्हा एकदा मिळणार दिग्गजांच्या खेळाची मेजवानी

wcl 2025

WCL 2025: निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची प्रमुख आणि सर्वाधिक प्रसिद्ध स्पर्धा असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंडस (World Championship Of Legends) च्या दुसऱ्या हंगामाची शुक्रवारी (18 जुलै) सुरुवात होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळली जाईल. सहा संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. सध्या इंडिया …

Read More »

Andre Russell ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! ‘या’ दिवशी अखेरच्या वेळी दिसणार मैदानावर

andre russell

Andre Russell Announced Retirement From International Cricket: वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत तो अखेरच्या वेळी खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी, तो व्यावसायिक क्रिकेट खेळत राहणार आहे. Andre Russell Announced Retirement From International Cricket बातमी अपडेट होत …

Read More »