Breaking News

Recent Posts

ऑस्ट्रेलियात Lakshya Sen ने फडकवला तिरंगा! ऑस्ट्रेलियन ओपन केली नावे

lakshya sen

Lakshya Sen Won Australian Open 2025: भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने रविवार (23 नोव्हेंबर) वर्षातील पहिली स्पर्धा आपल्या नावे केली. सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या युशी तनाका याला सरळ गेममध्ये 21-15, 21-11 असे केवळ 38 मिनिटांत पराभूत केले. Lakshya Sen Won Australian Open Badminton 2025 …

Read More »

न्याय मिळाला! Ruturaj Gaikwad ची वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड, कर्णधारही बदलला

ruturaj gaikwad

Ruturaj Gaikwad Selected For INDvSA ODI Series: आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघात पुनरागमान करेल. तसेच, नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने अनुभवी केएल राहुल (KL Rahul ) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. …

Read More »

बिग ब्रेकिंग! दोन तास शिल्लक असतानाच Smriti Mandhana चा विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण धक्कादायक

smriti mandhana

Smriti Mandhana Marriage Postponed: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणार होता. मात्र, आता हा विवाहसोहळा पुढे ढकलला गेल्याचे सांगितले जात आहे. स्मृतीचे वडिल श्रीनिवास (Smriti Mandhana Father) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा निर्णय घेण्यात आला. Smriti Mandhana Marriage Postponed सांगली येथे …

Read More »