Breaking News

Recent Posts

SL vs IND: टी20 मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात

sl vs ind

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवत आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका नावे करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होऊ शकतो. पल्लेकले येथे …

Read More »

Paris Olympics 2024: दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीयांची बल्लेबल्ले, पाहा सगळे निकाल

Paris olympics 2024

Paris Olympics 2024 Updates: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिंपिक्स स्पर्धेत भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सत्र आनंददायी राहिले. भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सर्व इव्हेंटमध्ये खेळाडूंना यश लाभले. सुपर सिंधूचा सलामीच्या सामन्यात धडाका 🔥मालदीवच्या फातिमाला 21-9, 21-6 असे केले नामोहरम#ParisOlympics2024 #Badminton pic.twitter.com/dWlWSiuiZx — पॅरिस ऑलिंपिक्स 2024 अपडेट्स (मराठी) (@KridaCafe) …

Read More »

Paris Olympics 2024: लक्ष्यसह चिराग-सात्विकने केला विजयी प्रारंभ, टेबल टेनिसपटू हरमीत टॉप 64 मध्ये

PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये पहिल्या दिवशी बॅडमिंटन खेळातून भारतासाठी आनंदाच्या बातम्या आल्या. पुरुष एकेरीत खेळणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) व पुरुष दुहेरी तील अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwik Sairaj – Chirag Shetty) यांनी आपापल्या गटातील पहिले सामने जिंकत, …

Read More »